कार्तिक पौर्णिमा जन्मोत्सव • २४ नोव्हेंबर २०२६ • सर्व नाथभक्तांचे हार्दिक स्वागत

भक्ती · भजन · महाप्रसाद

उत्सव व कार्यक्रम

कार्तिक पौर्णिमेच्या मंगल पर्वावर संत श्री बिरबलनाथ महाराज जन्मोत्सवासाठी सर्व भक्तांना सस्नेह निमंत्रण.

२४ नोव्हेंबर २०२६ जन्मोत्सवाचे अधिकृत कार्यक्रम पत्रक
मंगळवार • २४ नोव्हेंबर २०२६

कार्तिक पौर्णिमा जन्मोत्सव २०२६

संत श्री बिरबलनाथ महाराज जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, पूजन, आरती, भजन सेवा आणि महाप्रसाद. सर्व नाथभक्तांचे हार्दिक स्वागत!

संत श्री बिरबलनाथ महाराज संस्थान, मंगरुळनाथ, जि. वाशिम

सकाळी अभिषेक व आरती, दिवसभर भजन सेवा, संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसाद.

वेळापत्रक व कार्यक्रम माहिती