दर्शन · आरती · भक्ती
मंदिर व दर्शन
संत श्री बिरबलनाथ महाराज संस्थान, मंगरुळनाथ, जि. वाशिम, महाराष्ट्र.

जन्मोत्सवासाठी सस्नेह निमंत्रण
कार्तिक पौर्णिमेनिमित्त २४ नोव्हेंबर २०२६ रोजी अभिषेक, आरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सर्व भक्तांनी सहभागी व्हावे, ही विनंती.
२४ नोव्हेंबरचे आरती व दर्शन कार्यक्रम
नाथ मूर्ती अभिषेकसकाळी ६:००
पूजन, आरती व प्रसादसकाळी ७:००
महाआरतीसायंकाळी ६:००
महाप्रसादसायंकाळी ७:००
हे उत्सवदिनाचे वेळापत्रक आहे. इतर दिवशी दर्शनासाठी येण्यापूर्वी फाउंडेशनशी संपर्क साधा.
येण्यासाठी मार्गदर्शन
मंदिरापर्यंतचा अचूक मार्ग, स्थानिक व्यवस्था आणि दर्शनाबाबत माहिती घेण्यासाठी 9922182170 या क्रमांकावर संपर्क करा.
फाउंडेशनला फोन करा