॥ जय श्री बिरबलनाथ महाराज ॥
नाथ सेवा फाउंडेशन, मंगरुळनाथ
श्री बिरबलनाथ महाराज
संकेतस्थळ लोकार्पण
कार्तिक पौर्णिमा जन्मोत्सव
मंगळवार • २४ नोव्हेंबर २०२६
भक्ती आणि सेवेचा डिजिटल प्रवास
महाराजांचा वारसा जपण्यासाठी, भक्तांना जोडण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत आपली परंपरा पोहोचवण्यासाठी.
विजेंद्र गुप्ता
प्रमुख, नाथ सेवा फाउंडेशन
मोबाइल कॅमेऱ्याने QR स्कॅन करून संकेतस्थळ उघडा.
https://birbalnathmaharaj.in